संस्कृती आणि वारसा

(धामणी धरण ) सूर्या डँम 

विक्रमगड तालुक्यातील धामणी धरण हे पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचे जलस्रोत आहे. हे धरण सूर्या नदीवर बांधलेले असून, उन्हाळ्यात शेतीसाठी आणि विद्युत निर्मितीसाठी याचा उपयोग केला जातो. हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यावर सूर्या नदीला पूर येतो, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला जातो.