विक्रमगड तालुका माहिती
विक्रमगड तालुका हा पालघर जिल्हाचा मध्यवर्ती ठिकाणी असुन त्याची निर्मिती सन 26 जानेवारी 2002 रोजी झाली. बहुतांशी लोकसंख्या आदिवासी आहे. या तालुक्याचा बराचशा भाग जंगलव्याप्त डोंगराळ द-या खो-याचा आहे. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 55037 चौ.कि.मी.असुन त्यापौकी 20759 हेक्टर क्षेत्र लागवडीलायक आहे. […]