माहितीचा अधिकार संपर्क

केंद्र माहितीचा अधिकार, २००५ पंचायत समितीतील जन माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांची विभागनिहाय पत्ता, दुरध्वनी क्रमांक दर्शविणारी माहिती

पंचायत समिती विक्रमगड
अ.क्र. विभाग सहाय्यक जनमाहिती अधिका-याचे पदनाम जनमाहिती अधिका-याचे पदनाम अपिलीय अधिकारी
1 आस्थापना वरिष्ठ सहाय्यक (प्रशासन, आस्थापना) सहाय्यक प्रशासन अधिकारी गटविकास अधिकारी
2 शिक्षण विभाग वरिष्ठ सहाय्यक (शिक्षण) कनिष्ठ प्रशासन अधिकारी (शिक्षण) गट शिक्षणाधिकारी
3 ए.बा.से. योजना कनिष्ठ सहाय्यक विस्तार अधिकारी (सां) बाल विकास प्रकल्प अधिकारी
4 बांधकाम कनिष्ठ सहाय्यक शाखा अभियंता (मुख्यालय) उप अभियंता (बांधकाम)
5 पाणीपुरवठा वरिष्ठ सहाय्यक शाखा अभियंता (मुख्यालय) उप अभियंता (पाणीपुरवठा)
6 पाटबंधारे कनिष्ठ सहाय्यक शाखा अभियंता (मुख्यालय) उप अभियंता (पाटबंधारे)
7 ग्रामपंचायत व समाजकल्याण वरिष्ठ सहाय्यक कनिष्ठ प्रशासन अधिकारी गटविकास अधिकारी
ग्रामपंचायत अधिकारी विस्तार अधिकारी (ग्रा.पं.) गटविकास अधिकारी
8 लेखा वरिष्ठ सहाय्यक लेखा सहाय्यक लेखा अधिकारी गटविकास अधिकारी
9 आरोग्य कनिष्ठ सहाय्यक विस्तार अधिकारी (आरोग्य) गटविकास अधिकारी
10 एम.एस.आर.एल.एम. कनिष्ठ सहाय्यक तालुका अभियान व्यवस्थापक तालुका आरोग्य अधिकारी
11 कृषी विस्तार अधिकारी (कृषी) कृषी अधिकारी गटविकास अधिकारी
12 पशुसंवर्धन पशुधन पर्यवेक्षक प.वि.अ. (विस्तार) गटविकास अधिकारी