मागासवर्गीय शेतक-यांना शेतीची अवजारे पुरविणे

सदर योजनेअंतर्गत मागासवर्गीय शेतक-यांना आधुनिक शेतीकरीता शेतीस पुरक अशी अवजारे पुरविली जातात.