माहिती अधिकार कलम १ ते १७ माहिती

कलम 4 (1) (बी ) (i)
माहिती तपशील
कार्यालयाचे नांव पंचायत समिती विक्रमगड
पत्ता पंचायत समिती विक्रमगड पिन कोड 401605
कार्यक्षेत्र तालुकास्तरावरील विभाग प्रमुख पंचायत समिती
विभागाचे ध्येय धोरण प्रशासकीय तसेच आस्थापना विषयक बाबी
कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02520 240594
कार्यालयीन वेळ सकाळी 09.45 ते सायंकाळी 06.15
साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टी प्रत्येक शनिवार, रविवार शासकीय नियमानुसार व इतर सार्वजनिक सुट्या.

गटविकास अधिकारी

पंचायत समिती विक्रमगड

कलम 4 (1) (बी) (i)

पंचायत समिती, विक्रमगड

सामान्य प्रशासन विभागाची रचना

गटविकास अधिकारी (उ.श्रे.)

🡫

सहाय्यक गटविकास अधिकारी

🡫

सहाय्यक प्रशासन अधिकारी

🡫

🡫               🡫

कनिष्ठ प्रशासन अधिकारी (शिक्षण)    कनिष्ठ प्रशासन अधिकारी (ग्रापं)

🡫   🡫   🡫   🡫   🡫   🡫   🡫

प्रशासन    आस्थापना    ग्रामपंचायत    लेखा    कृषी    आरोग्य

 

 

कलम 4 (1) (B) (ii) नमुना (अ)
पंचायत समिती विक्रमगड कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकाराचा तपशील
अ.क्र. पदनाम कर्तव्य शासन निर्णय/परिपत्रक अभिप्राय
1 गटविकास अधिकारी
  1. वर्ग 3 व 4 चे अधिकारी कर्मचा-यांचे वेतन व भत्ते काढणे.
  2. आकस्मिक खर्च रक्कम रुपये 10,000/-
शासन ग्रा.वि.म.जि.प व प.स. आकस्मिक खर्च मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रत्यावतीत केलेले अधिकार
गटविकास अधिकारी
  1. किरकोळ रजा/ऐच्छिक सुट्टी/विशेष किरकोळ रजा मंजूर करणे.
  2. दिर्घ मुदतीची रजा – वर्ग 3 व 4 साठी 90 दिवसापर्यंत मंजूर करणे.
  3. गटातील वर्ग 3 व 4 सर्व कर्मचा-यांना किरकोळ शिक्षा देणे.
  4. प्रवास भत्ते बिले मंजूर करणे.
  5. सण तसलमात – वर्ग 3 व 4 कर्मचारी रु. 10,000/- पर्यंत.
  6. भ.नि.नि. मधून परतावा/नापरतावा अग्रीम मंजूर करणे.
  7. पोष्टाची तिकीटे खरेदी करणे रु. 3000/- पर्यंत.
  8. साधन सामग्री खरेदी रु. 25,000/- पर्यंत.
  9. वाहन दुरुस्ती – पेट्रोल रु. 13,500/- व डिझेल रु. 15,000/- प्रतिवर्षी.
  10. किरकोळ रोकड नोंदवही व तसलमात तपासणी (महिन्यातून 1 वेळ + 31 मार्च रोजी).
  11. जडवस्तू संग्रह/निरुपयोगी वस्तू निर्लेखित करणे.
  12. वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती देयके मंजूर करणे.
  13. जि.प. ताब्यातील जागा/मालमत्ता यांना क्रमांक देणे.
  14. क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या फिरती कार्यक्रम व दैनंदिनी मंजूर करणे.
  15. वार्षिक वेतन वाढ मंजूर करणे.
  16. रजा मंजूर करणे.
  17. किरकोळ शिक्षा देणे.
  18. गोपनीय अहवाल प्रतिवेदन करणे.
  19. सेवा पुस्तिकेत नोंदीस स्वाक्षरी करणे.
  20. क्षयरोग/कर्करोग खास रजा मंजूर करणे.
  21. पंचायत समिती सामान्य सभा व तिमाही सभेचे कार्य – सदस्य सचिव म्हणून काम पाहणे.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. पालघर यांनी प्रत्यावतीत केलेले अधिकार
जाक्र. पाजिप/साप्रवि/आस्था-3(अ)/वशी/449 दिनांक 14 ऑक्टोबर 2016
कलम 4(1)(b)(ii) नमुना (ब)
पंचायत समिती विक्रमगड कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकाराचा तपशिल
अ.क्र पदनाम कर्तव्य कोणत्या कायद्या/नियम/शासन निर्णय /परिपत्रकानुसार अभिप्राय
1 गटविकास अधिकारी 1. वर्ग-3 व 4 चे अधिकारी व कर्मचा-याचे वेतन व भत्ते काढणे.
2. आकस्मित खर्च रक्कम रुपये 10,000/-
3. वेतनवाढी
4. रजा मंजुर करणे
5. किरकोळ शिक्षा
6. गोपनीय अहवाल प्रतिवेदन करणे
7. सेवा पुस्तिका नोंद व स्वाक्षरी
8. क्षयरोग/कर्करोग खास रजा मंजूर करणे
9. पं.स. मासिक सभा/तिमाही सभेचे सदस्य सचिव म्हणून काम
10. अपिलीय अधिकारी पंचायत समिती स्तरावर नियुक्त
1. क्र. साप्रवि/डेलीगेशन/आस्थापना-3/756 दिनांक 1 मे 1999
2. क्र. साप्रवि/डेलीगेशन/आस्थापना-3/1883 दिनांक 17/07/2002
3. क्र. साप्रवि/आस्था-3/1300 दिनांक 31/08/2000
2 सहाय्यक प्रशासन  अधिकारी

श्री.एस.बी.पाटील

  1. कार्यालयाच्या आस्थापनाविषयक व प्रशासन विषयक बाबी पार पाडण्यास मार्गदर्शन करणे व नियंत्रण ठेवणे.
  2. लेखा विषयक कार्यासन कामावर ठेवणे.
  3. तसेच सर्व कार्यासनाच्या कामकाजावर पर्यवेक्षक करणे.
  4. जि.प.कर्मचा-यांसाठी सेवा प्रवेशोत्तर परिक्षा.
  5. तालुका स्तरिय भष्टाचार निर्मुलन समिती सभेची माहिती तयार करणे.
  6. नोदणी शाखेकडे दैनदिन प्राप्त झालेले सर्व पंचायत समितीचे टपाल वर्गीकरण करुन मा.गटविकास अधिकारी यांचेकडे सादर करुन संबंधीत विभागास नोंदवुन वेळेत पाठविणे त्यामध्ये शासन स्तर,मा.विभागीय आयुक्त विभाग, यांचे स्तरावरुन प्राप्त होणारी पत्रसुध्दा वेळेत संबंधीत विभागास पाठविणे तसेच प्रशासन, नोंदणी शाखा यांच्या कामावर नियंत्रण करणे प्रलंबित प्रकरणाविषयक संबंधीत विभागाशी चर्चा करुन पुर्तता करुन घेणे.
  7. माहिती अधिकारी पंचायत समिती स्तरावर म्हणुन नियुक्त केले आहे.

 

3 कनिष्ठ  प्रशासन  अधिकारी

शिक्षण विभाग

श्री.पी.एन.पाटकर

  1. शिक्षण विभागातील नोंदणी शाखेकडे दैनदिन प्राप्त झालेले सर्व टपाल वर्गीकरण करुन गटशिक्षणाधिकारी यांचेकडे सादर करुन संबधीत विभागास नोंदवुन वेळेत पाठविणे त्यामध्ये शासन स्तर, मा.विभागीय आयुक्त विभाग,यांचे स्तरावरुन प्राप्त होणारी पत्रेसुध्दा वेळेत संबधीत विभागास पाठविणे तसेच नोंदणी शाखा यांच्या कामावर नियंत्रण करणे प्रलंबित प्रकरणाविषयक संबंधीत विभागाशी चर्चा करुन पुर्तता करुन घेणे 
  2. माहिती अधिकारी शिक्षण विभाग पंचायत समिती स्तरावर म्हणुन नियुक्त केले आहे.
4 कनिष्ठ  प्रशासन  अधिकारी

ग्रामपंचायत  विभाग

श्रीम.डी.एस.कोरडे

  1. ग्रामपंचायत विभागातील नोंदणी शाखेकडे दैनदिन प्राप्त झालेले सर्व टपाल वर्गीकरण करुन गटशिक्षणाधिकारी यांचेकडे सादर करुन संबधीत विभागास नोंदवुन वेळेत पाठविणे त्यामध्ये शासन स्तर, मा.विभागीय आयुक्त विभाग,यांचे स्तरावरुन प्राप्त होणारी पत्रेसुध्दा वेळेत संबधीत विभागास पाठविणे तसेच नोंदणी शाखा यांच्या कामावर नियंत्रण करणे प्रलंबित प्रकरणाविषयक संबंधीत विभागाशी चर्चा करुन पुर्तता करुन घेणे 
  2. माहिती अधिकारी ग्रामपंचायत विभाग पंचायत समिती स्तरावर म्हणुन नियुक्त केले आहे.
5 श्री. आर.के.गोडे

प्र.कृषी अधिकारी (विघयो) 

  1. उत्पादक वितरक,विक्रेता साठवणुक केंद्र तपासणी. 
  2. उत्पादक वितरक व विक्रेते स्तरावर नमुने काढणे त्यांचे विश्लेषण करणे व प्रमाणित नमुन्यावर पुढील न्यायालयीन प्रक्रिया पार पाडणे.
  3. उत्पादक वितरक व विक्रेत्याकडील उत्पादन केंद्रे, साठवणुक केंद्र तपासणी करणे.
  4. कायदयाच्या बाबींचे उल्लंघन संशयीत निविष्ठा, अनाधिकृत बोगस, अप्रमाणित निविष्ठा संदर्भात विक्री बंद आदेश देणे,जप्ती करणे.
  5.  उत्पादक वितरक व विक्रेत्यांना नवीन परवाने देणे, परवान्याचे नुतनीकरण करुन देणे त्याच बरोबर दिलेल्या परवान्या संदर्भात कायद्याचे उल्लंघन हेात असल्यास प्रशासकीय कारवाई करणे.
  6.  उत्पादक स्तरावरील नमुने काढणे. तृणधान्य, कडधान्य,गळीतधान्य, भाजीपाला, इतर.
  7. तक्रार निवारण कक्ष स्थापन करणे.
  8. बयाणे,खते,किटक नाशके यांचे नमुने काढणे व प्रशेग याळेकडे सादर करणे.
  9. परवानाधारक कृषी सेवा केंद्राचे दप्तर तपासणी करणे
  10. शेतातील माती नमुने काढुन प्रयोगशाळेत तपासणी करणे
  11. राष्ट्रीय 20 कलमी कार्यक्रम,बायोगॅस लक्षांकानुसार करणे
  12. आदिवासी उपयोजना/विशेष घटक योजना अंतर्गत स्थानिक शेतक-यांची ग्रामपंचायत स्तरावरुन प्रस्ताव मागवुन जि.प.स्तरावर मंजुरीसाठी सादर करणे व मंजुर झालेल्या लाभार्थ्यांना जि.प.स्तरावरुन प्राप्त झालेले शेती उपयोगाचे साहित्य वाटप करणे.
  13. जि.प.योजना अंतर्गत 50% अनुदानाचे शेती उपयोगाचे साहित्य स्थानिक शेतक-याकडुन अर्ज/ सातबारा घेऊन देणेची कारवाई करणे.
  14. शेतक-यांसाठी स्थानिक पातळीवर प्रशिक्षण देणे
  15. 50% अनुदानाचे किटक नाशके, औषधे देणे
  16. मग्रारोहयो अंतर्गत ग्रापं.स्तरावरील अंदाजपत्रके तयार करणे व त्यांना प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करणे व सुरु झालेल्या कामांची तपासणी करणे.
आदश क्रमाक.पंसज/आस्था/वशी/2010 अन्वये. 
6 1. श्री. सी.व्ही. गहे वि.अ.कृषी

2. श्री. एम.जे. जाधव   

      वि.अ.कृषी

1. उत्पादक वितरक विक्रेता साठवणुक केंद्रे तपासणी

2. उत्पादक वितरक व विक्रेते स्तरावर नमुने काढणे त्यांचे विश्लेषण करणे व प्रमाणित नमुन्यावर पुढील न्यायालयीन प्रक्रिया पार पाडणे.

3. उत्पादक वितरक व विक्रेत्याकडील उत्पादन केंद्रे, साठवणुक केंद्र तपासणी  करणे.

4. कायदयाच्या बाबींचे उल्लंघन संशयीत निविष्ठा, अनाधिकृत, बोगस,अप्रमाणित निविष्ठा संदर्भात विक्री बंद आदेश देणे, जप्ती करणे.

5. उत्पादक वितरक व विक्रेत्यांना नवीन परवाने देणे.परवान्याचे नुतनीकरण करुन देणे त्याच बरोबर दिलेल्या परवान्या संदर्भात कायद्याचे उल्लघंन होत असल्यास प्रशासकीय कारवाई करणे.

6. उत्पादक स्तरावरील नमुने काढणे, धान्य, कडधान्य, गळीतधान्य, भाजीपाला, इतर

7. तक्रार निवारण कक्ष स्थापन करणे.

8.   बियाणे,खते,किटक नाशके यांचे नमुने काढणे व प्रयोग शाळेकडे सादर  करणे.

9.   परवानाधारक कृषी सेवा केंद्राचे दप्तर तपासणी करणे.

10. शेतातील माती नमुने काढुन प्रयोगशाळेत तपासणी करणे 

11. राष्ट्रीय 20 कलमी कार्यक्रम, बायोगॅस लक्षांकानुसार करणे.

12. आदिवासी उपयोजना/विशेष घटक योजना अंतर्गत स्थानिक शेतक-यांची  ग्रामपंचायत स्तरावरुन प्रस्ताव मागवुन जि.प.स्तरावर मंजुरीसाठी सादर करणे व मंजुर झालेल्या लाभार्थ्यांना जि.प.स्तरावरुन प्राप्त झालेले शंती  उपयोगाचे साहित्य वाटप करणे.

13. जि.प.योजना अंतर्गत 50% अनुदानाचे शेती अपयोगाचे साहित्य स्थानिक शेतक-यांकडुन अर्ज/सातबारा घेऊन देणेची कारवाई करणे.

14. शेतक-यांसाठी स्थानिक पातळीवर प्रशिक्षण देणे.

15. 50% अनुदानाचे किटक नाशके,औषधे देणे.

वेळोवेळी प्राप्त होणा-या शासन निर्णयानुसार कार्यवाही करणे. 
7 श्री. आर.वाय. मौळे

सहाय्यक लेखा अधिकारी

1.  लेखा शाखेत प्राप्त झालेले सर्व विभागातील योजनांची वेतन भत्ते, प्रवासभत्ते इत्यादी देयके तपासुन मंजुर करुन घेणे 

2.  लेखा विभागातील उपलब्ध कर्मचारी यांचे कडुन प्रलंबीत लेखा आक्षेपांची  पुर्तता करुन घेणे,बॅक ताळमेळ करणे, रोखपालाने खतवलेल्या प्रमाणकांची सुक्ष्म छाननी करुन देयकांचे धनादेश तपासणे 

3.  दरमहा होणा-या जमाखर्चाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे कडे विहीत मुदतीत सादर करणे,शासनाकडुन प्राप्त तरतुदीवर नियंत्रण ठेवणे.

4.   माहिती अधिकारी लेखा विभाग पंचायत समिती स्तरावर म्हणुन नियुक्त केले आहे. तालुका अंतर्गत प्रा.आ.केंद्र,केंद्र शाळा,बाल विकास प्रकल्प कार्यालय यांची अंतर्गत तपासणी करणे

वेळोवेळी प्राप्त होणा-या शासन निर्णयानुसार कार्यवाही करणे. 
8 श्री. एस. एम. गाडेकर

 कनिष्ठ लेखा अधिकारी

  1. इंदिरा आवास योजना लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजुरीस ठेवणे
  2. राजीव गांधी योजना लाभार्थी प्रस्ताव जि.प.स्तरावर सादर करुन मंजुरी घेणे.
  3. जे.आर.वाय.चे लेखे ठेवणे.
  4. जि.ग्रा.वि.यंत्रणा अंतर्गत सर्व योजनांचा खर्चाचा अहवाल जि.प.स्तरावर सादर करणे.
  5. ग्रा.पं.स्तरावरील योजनांचा खर्चाचा बॅक ताळमेळ घेणे.
वेळोवेळी प्राप्त होणा-या शासन निर्णयानुसार कार्यवाही करणे. 
9 श्री. आय. डी. डगळे

वरिष्ठ सहाय्यक लेखा

1.लेखा शाखेत प्राप्त झालेले सर्व विभागातील कर्मचा-यांचे वेतन भत्ते,प्रवासभत्ते इत्यादी देयके तपासुन मंजुरीसाठी सहाय्यक लेखा अधिकारी यांचेकडे देणे.

2.लेखा विषयक नोंदवहया अद्यावत करुन ठेवणे.

3.दरमहा होणा-या जमाखर्चाचे लेखा शिर्षानुसार नोद करुन मा.मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे कडे विहीत मुदतीत सादर करणे.

4.पेटी कॅशबुक लिहीणे

5.धनादेश व कॅशबॉक्स सुरक्षित जतन करणे.

6.धनादेश बॅक भरणा करणे

7.कपातीचे धनादेश, अनुसुच्या तयार करणे.

कार्यालयीन आदेशान्वये सोपविण्यात आलेली कर्तव्ये
10 श्री. अे.आर. डाढाळे

विस्तार अधिकारी ग्रामपंचायत 

1. ग्रामपंचायतीचे दप्तर तपासणी करणे व ग्रामपंचायतीच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवणे.

2. ग्रामपंचायत स्तरावरच्या तक्रारीचे निवारण करणे.

3. ग्रामपंचायतीचा मासिक अहवाल एकत्रित करुन जि.प.स्तरावर सादर करणे.

4. वरिष्ठ कार्यालयाकडुन आलेल्या सुचना व परिपत्रके यांचे ग्रामपंचायत स्तरावर वितरण करुन त्याबाबत ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करणे.

कार्यालयीन आदेशान्वये सोपविण्यात आलेली कर्तव्ये 
11 श्रीम.एम.डी.भोये

एसजीएसवाय

1.स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेअंतर्गत बचत गट तयार करणे, खेळते भांडवल उपलब्ध करुन देणे,

2.बचत गटांचे व वैयक्तिक स्वरोजगारी कर्ज प्रस्ताव मंजुर करुन वाटप करण्यासंबंधी बँकेशी सतत समन्वय साधणे.

3.बचत गटांच्या सभा घेऊन गटांना मार्गदर्शन करणे

4.पायाभुत व कौशल्य वृध्दीद प्रशिक्षण कार्यक्रम घेणे.

कार्यालयीन आदेशान्वये सोपविण्यात आलेली कर्तव्ये
12 श्री.एस.टी.पाकलवाड

विस्तार अधिकारी सांख्यिकी

1.दारिद्रय रेषेखालील कुटुंबाचे सर्वेक्षण करणे.

2.कर्मचारी गणनेची सांख्यिकीय माहिती तयार करणे.

3.तालुक्यातील गावनिहाय सांख्यिकीय माहिती तयार करणे.

4.स्नानिक संस्थेतील कर्मचारी व त्यांची मिळकत माहिती तयार करणे.

5.स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेअंतर्गत बचत गट तयार करणे,खेळते भांडवल उपलब्ध करुन देणे, बचत गटांचे व वैयक्तिक स्वरोजगारी कर्ज प्रस्ताव मंजुर करुन वाटप करणे

कार्यालयीन आदेशान्वये सोपविण्यात आलेली कर्तव्य
13 श्री. एस. आर. डोल्हारी, कनिष्ठ सहाय्यक (आस्था) 1.अ) साप्रवि-कक्षअधिकारी/का.अधि/वि.अ.(सां)/वरि.सहा/कनिष्ठ सहाय्यक./वहानचालक/शिपाई.

ब) कृषी विभाग-कृषी अधिकारी,वि.अ.कृषी,

क) लेखा विभाग ज्ञ् स. ले.अ, क.ले.अ.वरिष्ठ सहाय लेखा कनिष्ठ सहाय्यक लेखा,

ड) पशु संवर्धन विभाग ज्ञ् स.प.वि.अ.,पशुधन पर्यवेक्षक,वृणोपचारक,परिचर,

वरील विभागाकडील सर्व संवर्गातील कर्मचा-याचे आस्थापना विषयक सर्व कामकाज व वेतन देयके,प्रवास भत्ते देयके,पेन्शन देयके,वेतन दाखले,इ.तयार करणे

2.तालुका अंतर्गत वरील सर्व संवर्गातील मंजुर/भरलेल्या/रिक्त पदांचा अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर करणे 

3.तालुका अंतर्गत वरील संवर्गाचे वर्ग-3,वर्ग-4 कर्मचा-यांच्या नेमणुका,पदोन्नत्या,आगाऊ वेतावाढी,बदल्या विषयीचे कामकाज.व त्याचे प्रस्ताव जिल्हा परिषदकडे सादर करणे .

4.अनुकंपा प्रस्ताव

5.गोपनीय अहवाल

6.पेन्शन प्रकरणे

7.निलंबन कर्मचा-यांचे अहवाल

8.अनाधिकृत गैरहजर कर्मचा-यांचे अहवाल.

14 श्री. एन.एस.काटकर

,वरिष्ठ सहाय्यक ग्रामपंचायत आस्थापन

1.ग्रामपंचायत विभागाकडिल ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक या  संवर्गातील कर्मचा-याचे आस्थापना विषयक सर्व कामकाज व वेतप देयके, प्रवास भत्ते देयके,पेन्शन देयके, वेतन दाखले, इ.तयार करणे

2.तालुका अंतर्गत वरील संवर्गातील मंजुर/भरलेल्या/रिक्त पदांचा अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर करणे.

3.तालुका अंतर्गत वरील संवर्गातील कर्मचा-यांच्या नेमणुका,पदोन्नत्या,आगाऊ वेतनवाढी,बदल्या विषयीचे कामकाज व त्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करणे

4.अनुकंपा प्रस्ताव

5.गोपनीय अहवाल

6.पेन्शन प्रकरणे

7.निलंबन कर्मचा-यांचे अहवाल

8.अनाधिकृत गैरहजर कर्मचा-यांचे अहवाल.

15 श्री. एस.आर.गवळी कनिष्ठ

सहाय्यक, अभिलेख कक्ष 

1.अभिलेख जतन करणे

2.मुदतबाहय अभिलेख नोंद घेऊन नाश करणे.

3.अभिलेख मिळविणे व विषयक पत्रव्यवहार करणे.

4.अभिलेख उपलब्ध करुन देणे.

16 श्री. डी.एस.भरसट वरिष्ठ सहाय्यक (प्रशासन) 1.पंचायत समिती मासिक सर्व साधारण सभा, तालुका विकास समिती   तिमाही सभा, अधिकारी/कर्मचारी यांचे तालुकास्तरीय आढावा सभा, आमसभा इ.बाबतीचे कामकाज.

2.वरिल सभांची इतिवृत तयार करणे व सभासदांना मुदतीत वितरित करणे.

3.सभेच्या वेळी उपस्थित केलेल्या मुद्याचा तपशिल विभागांना पाठविणे व त्या अनुषंगाने कार्यवाही अहवाल संकलित करणे.

4.पंचायत समितीचा वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणे.

5.अधिकारी/कर्मचारी यांचे आठवडा आढावा सभेचे कामकाज

6.वाहनाची देखभाल व दुरुस्ती संबधिची कामे.

7.मा.गटविकास अधिकारी यांचे मासिक दैनंदिनी  व संभाव्य फिरती कार्यक्रम तयार करुन मंजुरीसाठी जि.प.स्तरावर सादर करणे.

8.मा.गट विकास अधिकारी यांची मासिक समन्वय सभा बाबत माहिती तयार करणे.

9.राजीव गांधी प्रशासकीय अभियान व स्पर्धा बाबत माहिती तयार करणे.

10.यशव्‌ंत पंचायत राज अभियान बाबत माहिती तयार करणे.

11.प्रशासन विभागाकडिल आठवडा,मासिक,तिमाही,अहवाल तयार करणे.

12.मा.सभापती/उपसभापती यांचे मानधन/प्रवास भत्ते बिल तयार करणे.

13.विस्तार अधिकारी कृषी/आरेाग्य/ग्रापं./सांख्यिकी/एसजीएसवाय यांचे मासिक दैनंदिनी व संभाव्य फिरती कार्यक्रम मा.गटविकास अधिकारी यांचे कडे मंजुरीस सादर करणे.

14.मा.जि.प./पं.स.सदस्य यांचे कायम प्रवास भत्ते बिल तयार करणे.

15.मा.आयुक्त/मा.मुख्य कार्यकारी अधिकारी/मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) यांचे कडील निरिक्षण टिपणी पुर्तता अहवाल एकत्रित करुन जि.प.स्तरावर सादर करणे.

16.तालुक्यातील मुद्रा प्रकल्प बाबतची एकत्रित माहिती जि.प.स्तरावर सादर करणे.

17.मा.उपमुख्य लेखा परिक्षण ठाणे यांचे कडील प्रशासन विभागाकडील तपासणी मुद्दे पुर्तता करणे.

18.माहितीचा अधिकार माहिती एकत्रित करुन संबंधितास देणे.

19.आपत्ती व्यवस्थापन कामकाज व त्याची माहिती जि.प.स्तरावर सादर करणे.

17 श्रीम.अे.एस.महारनोर कनिष्ठ सहाय्य्क आवक-जावक 1.आलेले टपाल एकत्र करुन कक्ष अधिकारी मार्फत मा.गटविकास अधिकारी यांचे अवलोकनार्थ ठेवुन मा.गटविकास अधिकारी कडुन आलेले टपाल आव रजिस्टरला नोंद घेवुन संबंधित विभागांना वाटप करणे.

2.पंचायत समिती स्तरावरील टपाल वाटप जावक रजिस्टरमध्ये नोंद करुन पोष्टाने/रजिस्टर पोष्टाने पाठविणे. तसेच जि.प.स्तरावरील टपाल स्थानिक टपालात नोंदवुन हस्ते पोहोच करणे 

3.तसेच पंचायत समिती कार्यालयातील व स्थानिक पातळीवरील टपाल स्थानिक टपाल नोंदवहीत नोंदवुन हस्ते पोहोच करणे.

4.पंचायत समिती कर्मचा-यांचे कार्यविवरण नोंदवही व प्रकरण पोंदवही प्रत्येक पंध्रवाडयास घेऊन कक्ष अधिकारी यांचेमार्फत मा.गटविकास अधिकारी याचे स्वाक्षरीस सादर करणे.

5.टपाल खर्चाची नोंदवही अ व ब प्रत्येक पंधरवाडयास गोषवारे काढुन कक्ष अधिकारी यांचे मार्फत मा.गटविकास अधिकारी यांचे कडे स्वाक्षरीस सादर करणे.

6.जावक टपाल पोस्टाचे तिकिटांचा हिशोब ठेवुन नोंदवही अ व ब अद्यावत करणे.

 

कलम 4 (1)

कलम 4(1) ब (IV) नमुना (अ)

पंचायत समिती विक्रमगड कार्यालयातील कर्तव्यपुर्तीसाठी दिलेले उद्दिष्ट

अ.क्र. कार्य कामाचे प्रमाण अभिप्राय
1 1. पंचायत समिती कार्यालयातील व विभाग प्रमुख यांचेकडील कर्मचारी दप्तर तपासणी करणे महिन्यातून किमान एकदा
2 2. पंचायत समिती सर्वसाधारण सभा घेणे महिन्यातून एकदा
3 3. तालुका विकास तिमाही सभा घेणे तीन महिन्यांनी एकदा

कलम 4(1) ब (IV) नमुना (ब)

पंचायत समिती विक्रमगड कार्यालयात उपलब्ध सुविधा

अ.क्र. काम / कार्य दिवस / तास पूर्ण करण्यासाठी जबाबदार अधिकारी तक्रार निवारण अधिकारी
1 कार्यालयीन वेळ दर सोमवार व मंगळवार सकाळी 11.00 ते 1.00 पर्यंत कार्यालयीन कामाच्या दिवशी भेट घेता येईल कामाचे तास सकाळी 09.45 ते 06.15 वाजेपर्यंत परस्पर कर्मचा-यांना भेटता येणार नाही गटविकास अधिकारी यांचे अनुपस्थितीत कक्ष अधिकारी / अधिक्षक यांना भेटता येईल

कलम 4(1) ब (V) नमुना (अ)

पंचायत समिती विक्रमगड कार्यालयीन कामाशी संबंधित नियम व अधिनियम 

अ.क्र. सुचना पत्रकानुसार दिलेले विषय नियम क्रमांक व वर्ष अभिप्राय
1 पंचायत समिती विक्रमगड विभाग कामांचे / योजनांचे सनियंत्रण करणे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 व त्या खालील नियम
2 पंचायत समिती विक्रमगड अंतर्गत विविध विभागांवर / उपविभागांवर सनियंत्रण महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 व त्या खालील नियम
3 कर्मचा-यांच्या आस्थापना विषयक बाबी महाराष्ट्र जिल्हा परिषद व जिल्हा सेवा नियम 1967 व त्या खालील नियम,
महाराष्ट्र नागरी सेवा नियम (शिस्त व अपील) 1979, रजा 1982,
सेवेच्या सर्वसाधारण शर्ती 1981, महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील 1994 व त्या खालील नियम
4 पंचायत समिती विक्रमगड अंतर्गत येणारी लेखा विषयक बाबी महाराष्ट्र लेखा संहिता अधिनियम 1968
कलम 4(1) (ब) (v) नमुना (ब)
अ.क्र. शासन परिपत्रकानुसार दिलेले विषय शासन निर्णय क्रमांक व दिनांक अभिप्राय (असल्यास)
1 महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम 1998 वेतन निश्चिती संबंधात सूचना शासन परिपत्रक क्र. वेपुर 1298/प्रक्र 98/सेवा 10/
दिनांक 5 जानेवारी 1998
2 भविष्य निर्वाह निधी वेतन व भत्त्यांच्या थकबाकीच्या रकमा जमा करण्यापूर्वी त्यावरील आयकराची रक्कम कापून घेणे बाबत शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-1099/प्रक्र 153/कोष-4/
दि. 27 ऑक्टोबर 1999
3 राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता रजेच्या कालावधीत आहरित करण्याबाबत शासन परिपत्रक क्र. घरभा-1099/प्रक्र 93/सेवा-5/
दिनांक 4 सप्टेंबर 2000
4 जिल्हा परिषद सेवेतील वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचा-यांना वाहतूक भत्ता देणे संबंधी स्पष्टीकरण शासन परिपत्रक क्रमांक DSR 2003/प्रक्र 242/आस्था-5/
दि. 31 ऑक्टोबर 2003
5 घरभाडे भत्ता व स्थानिक पूरक भत्त्याच्या सुधारित बाबी शासन परिपत्रक क्र. घरभा-1003/प्रक्र 45/सेवा-5/
दि. 10 नोव्हेंबर 2003
कलम 4 (1) (ब) (v) नमुना (ड)
पंचायत समिती विक्रमगड संबंधित कार्यालयीन आदेश / धोरणात्मक परीपत्रके
अ.क्र. विषय क्रमांक व तारीख अभिप्राय असल्यास
1 महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम 1998 वेतन निश्चिती संबंधात सूचना शासन परिपत्रक क्र. वेपुर 1298/प्रक्र 98/सेवा 10/
दिनांक 5 जानेवारी 1998
2 भविष्य निर्वाह निधी वेतन व भत्त्यांच्या थकबाकीच्या रकमा जमा करण्यापूर्वी त्यावरील आयकराची रक्कम कापून घेणे बाबत शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-1099/प्रक्र153/कोष-4/
दि. 27 ऑक्टोबर 1999
3 राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता
रजेच्या कालावधीत आहरित करण्याबाबत
शासन परिपत्रक क्र. घरभा-1099/प्रक्र93/सेवा-5/
दिनांक 4 सप्टेंबर 2000
4 जिल्हा परिषद सेवेतील वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचा-यांना वाहतूक भत्ता देणे संबंधी स्पष्टीकरण शासन परिपत्रक क्रमांक DSR 2003/प्रक्र 242/आस्था-5/
दि. 31 ऑक्टोबर 2003
5 घरभाडे भत्ता व स्थानिक पूरक भत्त्याच्या सुधारित बाबी शासन परिपत्रक क्र. घरभा-1003/प्रक्र45/सेवा-5/
दि. 10 नोव्हेंबर 2003
6 पंचायत समिती विक्रमगड प्रतिनियुक्तीवर असलेले अधिकारी/कर्मचारी तसेच शासनाकडे/जिल्हा परिषद प्राधिकरणांत
प्रतिनियुक्तीवर/वर्ग झालेल्या अधिकारी/कर्मचा-यांचे निवृत्तीवेतन व रजावेतन अंशदान शासनाकडे मंजूर
निधीतून भागविण्याबाबत
शासन परिपत्रक क्र. संकीर्ण 2004/प्रक्र35/पापु-23/
दि. 30 ऑक्टोबर 2004
कलम 4 (1) (अ) (VI)
पंचायत समिती विक्रमगड विभागाकडील कार्यालयातील दस्तऐवजाची वर्गवारी
अ.क्र. विषय दस्तऐवजाचा प्रकार प्रमुख बाबींचा तपशील सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
1 स्थायी आदेश संकलन शासनाकडून प्राप्त विविध स्थायी आदेश कायम
2 आवक नोंदवही कार्यालयात येणाऱ्या सर्व टपालाची नोंद कायम
3 अग्रिम नोंदवही कर्मचारी/अधिकारी यांना दिलेल्या अग्रिमाच्या नोंदी 30 वर्ष
4 हजेरी पट कर्मचा-यांच्या दैनंदिन हजेरीची नोंद 30 वर्ष
5 साठा रजिस्टर दैनंदिन वापरातील कार्यालयातील वस्तुंच्या नोंदी 10 वर्ष
6 तपासणी अहवाल कामांना दिलेल्या भेटी/कार्यालयाची केलेली तपासणी 10 वर्ष
7 दैनंदिनी क-1 अधिकाऱ्यांच्या मासिक कामकाजाची दैनंदिनी 5 वर्ष
8 नियतकालिके मासिक / त्रैमासिक / वार्षिक प्रगती अहवाल 1 वर्ष
कलम 4 (1) (ब) (VII)
पंचायत समिती विक्रमगड कार्यालयाच्या परिणामकारक कामासाठी जनसामान्यांशी सल्ला मसलत करण्याची व्यवस्था
अ.क्र. सल्लामसलतीचा विषय कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन कोणत्या परिपत्रकाव्दारे पुनरावृत्ती काळ
निरंक निरंक निरंक निरंक
कलम 4(1) (ब) (VIII) नमुना (अ)
पंचायत समिती विक्रमगड कार्यालयाच्या समितीची यादी प्रकाशित करणे
अ.क्र. समितीचे नाव समितीचे सदस्य समितीचे उद्दिष्ट किती वेळा घेण्यात येते सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
निरंक निरंक निरंक निरंक निरंक निरंक
कलम 4 (1) (ब) (VIII) नमुना (ब)
पंचायत समिती विक्रमगड कार्यालयाच्या अधिसभाची यादी प्रकाशित करणे
अ.क्र. अधिसभेचे नाव सभेचे सदस्य सभेचे उद्दिष्ट किती वेळा घेण्यात येते सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
निरंक निरंक निरंक निरंक निरंक निरंक
कलम 4 (1) (ब) (VIII) नमुना (क)
पंचायत समिती विक्रमगड कार्यालयाच्या परिषदांची यादी प्रकाशित करणे
अ.क्र. परिषदेचे नाव परिषदेचे सदस्य परिषदेचे उद्दिष्ट किती वेळा घेण्यात येते सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
निरंक निरंक निरंक निरंक निरंक निरंक
कलम 4 (1) (ब) (VIII) नमुना (ड)
पंचायत समिती विक्रमगड कार्यालयाच्या संस्थेची यादी प्रकाशित करणे
अ.क्र. संस्थेचे नाव संस्थेचे सदस्य संस्थेचे उद्दिष्ट किती वेळा घेण्यात येते सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
निरंक निरंक निरंक निरंक निरंक निरंक
कलम 4 (1) ब (X)
सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचा-यांची वेतनाची विस्तृत माहिती प्रकाशित करणे
अ.क्र. कर्मचा-याचे नांव पदनाम मुळ पगार महागाई भत्ता घरभाडे भत्ता प्रोत्साहन भत्ता वाहतुक भत्ता/ कायम प्र.भत्ता धुलाई भत्ता/ इ.भत्ते अंशदान एकूण
1 श्री. शशिकांत भगवान पाटील सहाय्यक प्रशासन अधिकारी 60300 31959 6030 1085 1350 0 0 100724
2 श्री. प्रमोद नारायण पाटकर कनिष्ठ प्रशासन अधिकारी 0 0 0 0 0 0 0 0
3 श्रीम. धनश्री सदानंद कोरडे कनिष्ठ प्रशासन अधिकारी 39800 21890 3980 785 1350 0 8637 76442
4 श्री. श्याम तुकाराम पाकलवाड विस्तार अधिकारी (सां) 61400 32542 6140 975 1350 0 13152 115559
5 श्री. देविदास लक्ष्मण भरसट वरिष्ठ सहाय्यक 41100 21783 4110 794 1350 0 0 69137
6 श्री. मधुकर रामा पिंगळे वरिष्ठ सहाय्यक 52000 27560 5200 810 1350 0 0 86920
7 श्रीम. शर्मिला अनंता भोईर कनिष्ठ सहाय्यक 44800 23744 4480 720 1350 0 0 75094
8 श्री. सचिन रमेश डोल्हारी कनिष्ठ सहाय्यक 30500 16165 3050 600 1350 0 6534 58199
9 श्रीम. रंजना सोमनाथ काकड कनिष्ठ सहाय्यक 27900 14787 2790 600 1350 0 5977 53404
10 श्री. संजय रघुनाथ गवळी कनिष्ठ सहाय्यक 26300 13939 0 600 0 0 0 40839
11 श्री. देवेंद्र हरीभाऊ पाटील कनिष्ठ सहाय्यक 25500 13515 2550 600 2700 0 5463 50328
12 श्रीम. अश्विनी शिवनाथ महारनोर कनिष्ठ सहाय्यक 25500 13515 2550 600 1350 0 5463 48978
13 श्री. नितीन लखु पाटील वाहन चालक 45700 24221 4570 712 1350 0 0 76553
14 श्री. यशवंत रामा भोये शिपाई 31700 16801 3170 482 1350 50 0 53553
15 श्री. विलास सखाराम पवार शिपाई 30800 16324 3080 486 1350 50 0 52090
16 श्री. ओमकार तुकाराम भोये शिपाई 29900 15847 2990 455 1350 50 6405 56997
17 श्री. विलास काळू हांडवा शिपाई 29900 15847 2990 455 1350 50 6405 56997
18 श्री. रमेश यशवंत मौळे सहाय्यक लेखा अधिकारी 58600 31058 5860 1215 1350 0 12552 110635
19 श्री. सुरेश मधुकर गाडेकर कनिष्ठ लेखा अधिकारी 38600 20458 3860 600 1350 0 8268 73136
20 श्री. ईश्वर देवराम डगळे वरिष्ठ सहाय्यक लेखा 38700 20511 3870 600 1350 0 0 65031
21 श्री. प्रविन किसन दिघे पशुधन पर्यवेक्षक 44100 23373 4410 693 1350 0 9446 83372
22 श्री. चंद्रकांत वनशा गहे विस्तार अधिकारी (कृषी) 65100 34503 6510 1020 1350 0 0 108483
23 श्री. मनोहर जनार्दन जाधव विस्तार अधिकारी (कृषी) 67100 35563 3710 1087 1350 0 0 111810
24 श्री. अप्पाराव राजाराम डाढाळे विस्तार अधिकारी (ग्रापं) 57900 30687 5790 1005 1500 0 0 96732
25 श्री. नरेश बुधाजी जाधव ग्रामपंचायत अधिकारी 35000 18550 3500 600 1500 0 7497 66647
26 श्रीम. सुवर्णा प्रभाकर धूम ग्रामपंचायत अधिकारी 51500 27295 5150 675 1500 0 11032 97152
27 श्री. नितीन गंगाराम गवळी ग्रामपंचायत अधिकारी 51500 27295 5150 675 1500 0 11032 97152
28 श्री. सुचित माणिक घरत ग्रामपंचायत अधिकारी 51500 27295 5150 675 1500 0 11032 97152
29 श्री. रामदास काथोड फराड ग्रामपंचायत अधिकारी 48500 25705 4850 675 1500 50 10389 91669
30 श्री. संतोष रामचंद्र मिसाळ ग्रामपंचायत अधिकारी 47100 24963 4710 675 1500 0 10088 89036
31 श्रीम. सिमा शशिकांम पवार ग्रामपंचायत अधिकारी 40600 21518 4060 675 1500 50 8697 77100
32 श्री. विश्वास भाऊराव शेलार ग्रामपंचायत अधिकारी 32000 16960 3200 675 1500 0 6854 61189
33 श्री. संदिप भिकार सुतार ग्रामपंचायत अधिकारी 40600 21518 4060 675 1500 50 8697 77100
34 श्री. किरण गोपाळ भोईर ग्रामपंचायत अधिकारी 66000 34980 0 953 1500 50 0 103483
35 श्री. जगन्नाथ बबन डोहाळे ग्रामपंचायत अधिकारी 55200 29256 5520 953 1500 50 0 92479
36 श्री. सुभाष मधुकर कोंब ग्रामपंचायत अधिकारी 53600 28408 5360 675 1500 50 0 88093
37 श्री. नरेश विठ्ठल मोकाशी ग्रामपंचायत अधिकारी 60400 32012 6040 0 0 0 0 98452
38 श्री. योगेश दत्तात्रेय पाटील ग्रामपंचायत अधिकारी 48500 25705 4850 675 1500 0 10389 91619
39 श्री. धर्मा गोप्या तुरबाडकर ग्रामपंचायत अधिकारी 48500 25705 0 675 1350 0 0 76230
40 श्री. विनित प्रभाकर राऊत ग्रामपंचायत अधिकारी 16000 0 0 0 0 0 0 1600
41 श्री. महेश सुरेश दळवी ग्रामपंचायत अधिकारी 16000 0 0 0 0 0 0 1600
42 श्री. मुलचंद शंकर किंडरा ग्रामपंचायत अधिकारी 16000 0 0 0 0 0 0 1600
43 श्रीम. सुनिता समीर काळे ग्रामपंचायत अधिकारी 16000 0 0 0 0 0 0 1600
44 श्रीम. कविता विष्णू कोंगिल ग्रामपंचायत अधिकारी 16000 0 0 0 0 0 0 1600
45 श्री. संदेश शंकर दळवी ग्रामपंचायत अधिकारी 16000 0 0 0 0 0 0 1600
46 श्री. सुरज संतोष पागी ग्रामपंचायत अधिकारी 16000 0 0 0 0 0 0 1600
47 श्री. अजय आयतुल वाडू ग्रामपंचायत अधिकारी 16000 0 0 0 0 0 0 1600
48 श्री. संतोष मोहन मोरघा ग्रामपंचायत अधिकारी 16000 0 0 0 0 0 0 1600
49 श्री. अक्षय अशोक मढवी ग्रामपंचायत अधिकारी 16000 0 0 0 0 0 0 1600
50 श्री. अंकुल कमलाकर पटारा ग्रामपंचायत अधिकारी 16000 0 0 0 0 0 0 1600
51 श्री. संदेश शंकर दळवी ग्रामपंचायत अधिकारी 16000 0 0 0 0 0 0 1600

कलम 4 (1) ब (XI)
पंचायत समिती विक्रमगड कार्यालयाचे मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशिल याची विस्तृत माहिती प्रकाशित करणे
अ.क्र. अंदाजपत्रकीय शीर्षाचे वर्णन अनुदान नियोजन वापर (क्षेत्र व कामाचा तपशिल) अधिक अनुदान अपेक्षित असल्यास (रुपयात) अभिप्राय
1
कलम 4 (1) (ब) (XII) नमुना ब
पंचायत समिती विक्रमगड कार्यालयातील अनुदान कार्यक्रमांतर्गत लाभार्थींची विस्तृत माहिती प्रकाशित करणे
अ.क्र. लाभार्थीचे नाव व पत्ता अनुदान/लाभ याची रक्कम/स्वरुप निवड पात्रतेच निकष अभिप्राय
1
कलम 4 (1) (ब) (XV)
पंचायत समिती विक्रमगड कार्यालयात उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशित करणे
अ.क्र. उपलब्ध सुविधा तपशील / माहिती
1 भेटण्याच्या वेळे संदर्भात माहिती
2 वेबसाईट विषयी माहिती
3 कॉलसेंटर विषयी माहिती
4 अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती
5 नमुने उपलब्ध मिळण्याबाबत माहिती
6 सुचना फलकांची माहिती
7 ग्रंथालय विषयी माहिती

पंचायत समिती विक्रमगड कार्यालयातील सुविधा व जबाबदार अधिकारी माहिती
अ.क्र. सुविधाचा प्रकार वेळ कार्यपध्दती ठिकाण जबाबदार व्यक्ती/कर्मवारी तक्रार निवारण
1 अधिकारी/कर्मचारी भेट घेणे पुर्वनियोजित विहीत वेळेनुसार भेटीसाठी
सकाळी 09.45 ते सायंकाळी 18.15 आणि पुर्व नियोजन वेळेशिवाय 15.00 ते 16.00
कार्यालयातील कामाच्या दिवशी (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) व शासकीय कामासाठी, शासकीय कामासाठी दौ-याचे दिवस वगळून. पंचायत समिती विक्रमगड, विक्रमगड जव्हार रोड, विक्रमगड 1) सहा. गटविकास अधिकारी
2) विभाग प्रमुख सर्व
3) सहा. प्रशासन अधिकारी
4) कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंचायत समिती विक्रमगड
गट विकास अधिकारी,पंचायत समिती विक्रमगड

पंचायत समिती विक्रमगड कार्यालयातील माहितीचे इलेक्ट्रानिक स्वरुपात साठविलेली माहिती प्रकाशित करणे चालु वर्षाकरीता
अ.क्र. दस्तऐवजाच्या प्रकार विषय कोणत्या इलेक्ट्रानिक नमुन्यात माहिती मिळविण्याची पध्दती जबाबदार व्यक्ती
1
कलम 4 (1) ब (XVI) – पंचायत समिती विक्रमगड कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी/सहाय्यक माहिती अधिकारी/अपिलीय प्राधिकारी यांची विस्तृत माहिती
अ) शासकीय माहिती अधिकारी
अ.क्र. शासकीय माहिती अधिकारीचे नाव पदनाम कार्यक्षेत्र पत्ता/फोन ई-मेल अपिलीय प्राधिकारी
1 श्री. मधुकर रामचंद्र पिंगळे प्र.कनिष्ठ प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग पं.स.विक्रमगड शिक्षण विभाग पं.स.विक्रमगड 9422578893 ssavikramgad@gmail.com गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती विक्रमगड
2 श्रीम. धनश्री सदानंद कोरडे कनिष्ठ प्रशासन अधिकारी ग्रामपंचायत/समाजकल्याण विभाग पं.स. विक्रमगड ग्रामपंचायत/समाजकल्याण विभाग पं.स. विक्रमगड. 7770095260 गट विकास अधिकारी पंचायत समिती विक्रमगड
3 श्री. अप्पाराव राजाराम डाढाळे विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग पं.स.विक्रमगड ग्रामपंचायत विभाग पं.स.विक्रमगड 9823315979 गट विकास अधिकारी पंचायत समिती विक्रमगड
4 श्री. शशिकांत भगवान पाटील सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रशासन विभाग पं.स.विक्रमगड प्रशासन विभाग पं.स.विक्रमगड 7057419557 गट विकास अधिकारी पंचायत समिती विक्रमगड
5 श्रीम. श्रद्धा उदयसिंग काटकर विस्तार अधिकारी (सां) बालविकास प्रकल्प कार्यालय पं.स.विक्रमगड बालविकास प्रकल्प कार्यालय पं.स.विक्रमगड 8208590272 बालविकास प्रकल्प अधिकारी, ए.बा.वि.से.यो.प्रकल्प विक्रमगड
6 श्री. तुकाराम गोपाळ घाटाळ आरोग्य पर्यवेक्षक (आरोग्य) आरोग्य विभाग, पं.स.विक्रमगड आरोग्य विभाग, पं.स.विक्रमगड 9273030320 तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग विक्रमगड
7 श्री. सुजित बाबू चोथे कनिष्ठ अभियंता पाणीपुरवठा उपविभाग, पं.स.विक्रमगड पाणीपुरवठा उपविभाग, पं.स.विक्रमगड 9834200947 उप अभियंता पाणीपुरवठा उपविभाग विक्रमगड
8 श्री. रघुनाथ कृष्णा गोडे प्र.कृषी अधिकारी (कृषी) कृषी विभाग, पं.स.विक्रमगड कृषी विभाग, पं.स.विक्रमगड 9975926160 गट विकास अधिकारी पंचायत समिती विक्रमगड
9 श्री. विष्णू पंढरीनाथ बोरसे कनिष्ठ अभियंता, बांधकाम उपविभाग बांधकाम उपविभाग बांधकाम उपविभाग, पं.स.विक्रमगड 7030339526 उप अभियंता बांधकाम उपविभाग, विक्रमगड
10 श्री. रमेश यशवंत मौळे सहाय्यक लेखा अधिकारी लेखा विभाग, पं.स.विक्रमगड लेखा विभाग, पं.स.विक्रमगड 8830828846 गट विकास अधिकारी पंचायत समिती विक्रमगड
11 श्री. अंशुमन कारले पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पशुसंवर्धन विभाग, पं.स.विक्रमगड पशुसंवर्धन विभाग, पं.स.विक्रमगड 9420912384 गट विकास अधिकारी पंचायत समिती विक्रमगड
क) अपिलीय अधिकार – पंचायत समिती विक्रमगड कार्यालयातील अपिलीय अधिकारी यांची माहिती
अ.क्र. अपिलीय अधिकारीचे नाव पदनाम कार्यक्षेत्र पत्ता/फोन ई-मेल
1 श्री. मयुर अण्णासाहेब मोगल गट विकास अधिकारी पंचायत समिती विक्रमगड, जिल्हा परिषद पालघर पंचायत समिती विक्रमगड, जिल्हा परिषद पालघर 9359066225 Vikramgad.bdo@gmail.com
2 श्री. चेतन राजेंद्र वाडीले गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती विक्रमगड शिक्षण विभाग, पंचायत समिती विक्रमगड शिक्षण विभाग, पंचायत समिती विक्रमगड 9422578893 ssavikramgad@gmail.com
3 श्रीम. स्मिता तुळशिराम भोये प्र.बालविकास प्रकल्प अधिकारी, ए.बा.वि.से.यो.प्रकल्प विक्रमगड एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, विक्रमगड एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, विक्रमगड 9763804541 cdpovikramgad@gmail.com
4 श्री. संदिप विठोबा निंबाळकर तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग तालुका आरोग्य कार्यालय, पंचायत समिती विक्रमगड तालुका आरोग्य कार्यालय, पंचायत समिती विक्रमगड 9969377684 Thovikramgad18@gmail.com
5 श्री. गणेश गायकवाड उप अभियंता पाणीपुरवठा उपविभाग पाणीपुरवठा उपविभाग, पंचायत समिती विक्रमगड पाणीपुरवठा उपविभाग, पंचायत समिती विक्रमगड 8983390070 dewssdvikramgad@gmail.com
6 श्री. मनोज बाबन अंभोरे उप अभियंता बांधकाम उपविभाग बांधकाम उपविभाग, पंचायत समिती विक्रमगड बांधकाम उपविभाग, पंचायत समिती विक्रमगड 8379984555 detzpjawhar@gmail.com
कलम 4 (1) (ब) (XVII) – पंचायत समिती विक्रमगड कार्यालयातील प्रकाशित माहिती
अ.क्र. विभाग / योजना प्रकाशित माहिती प्रकाशनाचे माध्यम टीप / अभिप्राय
1 विविध विभागांचे योजना संदर्भ कार्यालयाच्या सुचना फलकावर वेळोवेळी प्रकाशित केलेली माहिती सूचना फलक
कलम 4 (1) (क) – सर्वसामान्य लोकांशी संबंधित महत्वाचे निर्णय व धोरणे
अ.क्र. महत्वाचे निर्णय / धोरण प्रकाशनाची पद्धत संपर्क / उपलब्धता टीप / अभिप्राय
1 सर्वसामान्य लोकांशी संबंधित महत्वाचे निर्णय व धोरणे लिस्ट तयार करून कार्यालयीन दप्तरीमध्ये उपलब्ध कार्यालयीन दप्तरी माहिती विभाग, पंचायत समिती विक्रमगड
कलम 4 (1) (ड) – कार्यालयातील प्रशासकीय/अर्धन्यायीक कामकाज
अ.क्र. कामकाजाचा प्रकार निर्णय घेण्याची पद्धत प्रकाशन / उपलब्धता टीप / अभिप्राय
1 सर्वसाधारण प्रशासकीय/अर्धन्यायीक कामकाज कार्यालयीन प्रक्रिया व नियमानुसार निर्णय घेणे कार्यालयात याची यादी उपलब्ध असून, आवश्यक असल्यास मीमांसा दिली जाईल
कलम 4 (1) (B) (III) – संस्थेचा प्रारुप तक्ता : पंचायत समिती विक्रमगड, जिल्हा परिषद पालघर
अ.क्र. कामकाजाचे स्वरूप जबाबदारी / अधिकारी प्रकाशन / कार्यपध्दती टीप / अभिप्राय
1 तालुकास्तर निर्णय प्रक्रियेत पर्यवेक्षण व जबाबदारी निश्चित करणे कर्मचारी: कनिष्ठ प्रशासन अधिकारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी, विभाग प्रमुख, सहाय्यक लेखा अधिकारी, सहा.गट विकास अधिकारी, गट विकास अधिकारी
अंतिम निर्णय: उपमुख्य कार्यकारी अधिकारी
संबंधित कर्मचा-यांच्या अहवालांची प्राप्ती करून सादर करणे; अभिलेखांचे अद्यावत ठेवणे; कार्यावर पर्यवेक्षण करणे
कामकाजाचे स्वरुप व जबाबदारी
अ.क्र. कामाचे स्वरुप कालावधी / दिवस कामांसाठी जबाबदार अधिकारी अभिप्राय
1 निवृत्ती वेतन प्रकरणांबाबत अहवाल एक महिना संबंधित विभागाचे कर्मचारी कार्यालयीन अधिक्षक हे याबाबत पर्यवेक्षण करतात
2 वर्ग-1 अधिका-यांचे त्रैमासिक विवरणपत्र(माहितीबाबत) त्रैमासिक संबंधित विभागाचे कर्मचारी कार्यालयीन अधिक्षक हे याबाबत पर्यवेक्षण करतात
3 सेवानिवृत्ती प्रकरणांबाबत अहवाल एक महिना संबंधित विभागाचे कर्मचारी कार्यालयीन अधिक्षक हे याबाबत पर्यवेक्षण करतात
4 कार्यकारी अभियंता यांच्या मासिक दैनंदिनीबाबत एक महिना संबंधित विभागाचे कर्मचारी कार्यालयीन अधिक्षक हे याबाबत पर्यवेक्षण करतात
5 ग्रामस्थांची सनद त्रैमासिक अहवाल तीन महिने संबंधित विभागाचे कर्मचारी कार्यालयीन अधिक्षक हे याबाबत पर्यवेक्षण करतात
6 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 54(2)(3)मधील अधिकारांचा वापर तीन महिने संबंधित विभागाचे कर्मचारी कार्यालयीन अधिक्षक हे याबाबत पर्यवेक्षण करतात
7 ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडील वार्षिक प्रशासन अहवाल एक वर्ष संबंधित विभागाचे कर्मचारी कार्यालयीन अधिक्षक हे याबाबत पर्यवेक्षण करतात
8 जडसंग्रह नोंदवहीबाबत अहवाल एक वर्ष सहाय्यक लेखा अधिकारी सहाय्यक लेखा अधिकारी हे याबाबत पर्यवेक्षण करतात
9 ग्रामीण पाणीपुरवठा विभागाअंतर्गत मासिक खर्चाचा अहवाल एक महिना संबंधित विभागाचे कर्मचारी सहाय्यक लेखा अधिकारी हे याबाबत पर्यवेक्षण करतात