समाजकल्याण योजना

विभाग प्रमुख

नाव – श्री.अप्पाराव राजाराम दाधाले 

पदनाम – विस्तार अधिकारी ( पंचायत )

ईमेल पत्ता – vikramgad.bdo@gmail.com

पत्ता – ग्रामपंचायत विभाग, पंचायत समिती कार्यालय ,मेन रोड,विक्रमगड हायस्कूल च्या बाजूला विक्रमगड,जि.पालघर 401605

उद्दिष्टे आणि कार्ये

  • जिल्हा परिषद सेस फंडामार्फत मागासवर्गीय व दिव्यांग व्यक्तींकरीता विविध योजना राबविणे.
  • महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील योजना राबविणे.
  • दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असणा-या विविध योजनांचे नियोजन करून सदर योजना राबविणे.

योजना

अ.क्र. योजनेचे नाव
1 अतितिव्र दिव्यांगांच्या पालकांना श‍िक्षणासाठी अर्थसहाय्य
2 दिव्यांग लाभार्थांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे
3 अस्थिव्यंग दिव्यांगासाठी इलेक्ट्रीक ट्रायसिकल योजना
4 दिव्यांग पालकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य
5 मागासवर्गीय शेतकऱ्यांना शेतीची अवजारे (राईस मळणी यंत्र) पुरविणे
6 मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यवसायिक संगणक (MS-CIT) प्रशिक्षण देणे
7 मागासवर्गीयांना लघुउद्योगासाठी अर्थसहाय्य (झेरॉक्स मशीन पुरविणे)
8 मागासवर्गीयांना लघुउद्योगासाठी अर्थसहाय्य (शिलाई मशिन पुरविणे)
9 इयत्ता 5 वी ते 9 वीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकली पुरविणे
10 मागासवर्गीय लाभार्थांना नवीन घर बांधकामासाठी अथवा दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य देणे
11 मागासवर्गीय वस्तीत जोड रस्ते बांधणे
12 मागासवर्गीय वस्तीत समाज मंदिर / सभा मंडप बांधकाम करणे