विभाग प्रमुख
नाव : .श्री.चेतन राजेंद्र वाडीले
पदनाम : गट शिक्षणाधिकारी ( प्रभारी )
पत्ता: शिक्षण विभाग, पंचायत समिती कार्यालय ,मेन रोड,विक्रमगड हायस्कूल च्या बाजूला विक्रमगड,जि.पालघर 401605
ईमेल पत्ता : ssavikramgad15@gmail.com
नाव : .श्री.चेतन राजेंद्र वाडीले
पदनाम : गट शिक्षणाधिकारी ( प्रभारी )
पत्ता: शिक्षण विभाग, पंचायत समिती कार्यालय ,मेन रोड,विक्रमगड हायस्कूल च्या बाजूला विक्रमगड,जि.पालघर 401605
ईमेल पत्ता : ssavikramgad15@gmail.com
कार्यासनाचे कामकाज सांभाळणारे कर्मचारी सबंधित विषयांची संचिका खालीलप्रमाणे सादर करतात.
आस्थापना विषयक बाबी – अधिक्षक, कक्ष अधिकारी, उपशिक्षणाधिकारी (आस्थापना) यांचेमार्फत शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचेकडे अंतिम निर्णय / मान्यतेसाठी सादर केले जातात.
लेखा विषयक बाबी – कनिष्ठ लेखाधिकारी, अधिक्षक राजपत्रीत, लेखाधिकारी व उप शिक्षणाधिकारी यांचेमार्फत शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचेकडे अंतिम निर्णय व मान्यतेसाठी सादर केले जातात.
शिक्षण विभागातील विविध योजना – अधिक्षक (योजना), कनिष्ठ लेखाधिकारी, अधिक्षक (राजपत्रीत), उप शिक्षणाधिकारी (योजना).
सबंधित कार्यासनाचे कर्मचा-यांची तालुकास्तरावरून माहिती / अहवाल प्राप्त करून सादर करण्याची जबाबदारी आहे. व या कामांवर पर्यवेक्षण करण्याची सबंधित कार्यासनाच्या कर्मचा-यांची त्यांच्याकडे असलेल्या अभिलेखांचे अद्यावतीकरण करून ठेवण्याची जबाबदारी आहे.
शिक्षण समितीची बैठक.
शिक्षण समिति सभा दर दर महा घेणेची तरतूद आहे. या सभेच्या कामकाजात शिक्षण समितीतिल सर्व पंचायत समिती सदस्य सहभाग घेतात. शिक्षण विभाग संकलनामार्फत या सभेचे आयोजन करण्यात येते. शिक्षण समिति सभेसाठी विषय पत्रिका नोटीस सभेपूर्वी 10 दिवस अगोदर पाठविली जाते. सभेचे इतिवृत्त घेवून मा.अध्यक्ष, शिक्षण समिति यांचे मान्यतेने अंतिम करून सर्व सन्माननीय सदस्य यांना पाठविले जाते.
संलग्न कार्यालये
संचालनालय / आयुक्तालय
मंडळे / उपक्रम
कमिशन
शासन निर्णय, शासन परिपत्रके