महिला व बालविकास विभाग

विभाग प्रमुख

विभाग प्रमुख – श्रीम.स्मिता तुकाराम भोये
पदनाम – बालविकास प्रकल्प अधिकारी ( प्रभारी )
ईमेल पत्ता – cdpovikramgad@gmail.com
पत्ता – एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग, पंचायत समिती विक्रमगड

व्हिजन आणि मिशन

महिला व बालविकास विभाग हा विक्रमगड  पंचायत समितीच्या एकूण १४ विभांगांपैकी एक विभाग आहे बालविकास प्रकल्प अधिकारी (महिला व बाल विकास) हे या विभागाचे विभाग प्रमुख आसतात. विभाग मार्फत विविध राज्यपुरस्कृत, केंद्रपुरस्कृत व जिल्हा स्वनिधीतून महिला व बाल कल्याण विषयक विकास योजना राबविल्या जातात.

उद्दिष्टे आणि कार्ये

  • शासकीय योजनांची अंमलबजावणी – राज्यपुरस्कृत, केंद्रपुरस्कृत व जिल्हा स्वनिधीतून महिला व बाल कल्याण विषयक विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे.
  • जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांचे नियंत्रण सनियंत्रण करणे
  • जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभेचे कामकाज पाहणे.
  • विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची आस्थापना विषयक कामकाज पाहणे.

प्रशासकिय सेटअप

  • जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास)
  • बाल विकास प्रकल्प अधिकारी
  • मुख्यसेविका
  • विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
  • शिपाई

संस्था

संलग्न कार्यालये –
एकात्मिक बाल विकास सेवा योजना, आयुक्तालय, नवी मुंबई

संचालनालय / आयुक्तालय-
महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे

रिक्त पदांचा अहवाल

अ.क्र. विषय डाउनलोड
1. रिक्त पदे अहवाल ऑगस्ट-  2025 अखेर

रिक्त-पदे-अहवाल (PDF)

योजना

एकात्म‍िक बाल विकास सेवा योजना प्रकल्प विक्रमगड
जिल्हा परिषद योजना माहिती सन २०२४-२५
अ.क्र. दिव्यांग महिलांना स्वयंरोजगारासाठी घरघंटी पुरविणे योजना शाळेत जाणाऱ्या मुलींना सायकल पुरविणे (५ वी ते १२ वी) योजना ७ वी ते १२ वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण अनुदान पुरविणे (MSCIT) योजना मुलींना व महिलांना टायपिंग/टॅली प्रशिक्षण देणे योजना विशेष प्राविण्य मिळालेल्या मुलींचा सत्कार करणे व उच्च शिक्षणासाठी मदत करणे महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशिन पुरविणे योजना विवाहित मुलींना कन्यादान साहित्य वाटप योजना अनुसुचित जातीच्या महिलांना स्वयंरोजगारासाठी घरघंटी पुरविणे योजना
1 दिव्यांग असलेबाबत जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे प्रमाणपत्र (40%) च्या वर आधारकार्ड आधारकार्ड आधारकार्ड आधारकार्ड शासनमान्य संस्थेतुन शिलाई मशिन कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आधारकार्ड अनुसुचित जातीचा दाखला (SC)
2 आधारकार्ड स्थानिक रहिवाशी असल्याचा पुरावा (उदा. रेशन कार्ड) स्थानिक रहिवाशी असल्याचा पुरावा (उदा. रेशन कार्ड) स्थानिक रहिवाशी असल्याचा पुरावा (उदा. रेशन कार्ड) स्थानिक रहिवाशी असल्याचा पुरावा (उदा. रेशन कार्ड) आधारकार्ड स्थानिक रहिवाशी असल्याचा पुरावा (उदा. रेशन कार्ड) आधारकार्ड
3 स्थानिक रहिवाशी असल्याचा पुरावा (उदा. रेशन कार्ड) तहसिलदार यांचे कडील उत्पनाचा दाखला तहसिलदार यांचे कडील उत्पनाचा दाखला ग्रामसभा ठरावाची निवडीची प्रत ग्रामसभा ठरावाची निवडीची प्रत स्थानिक रहिवाशी असल्याचा पुरावा (उदा. रेशन कार्ड) तहसिलदार यांचे कडील उत्पनाचा दाखला विद्युत देयक
4 BPL दाखला / तहसिलदार यांचे कडील उत्पनाचा दाखला ग्रामसभा ठरावाची निवडीची प्रत ग्रामसभा ठरावाची निवडीची प्रत कंप्युटर टायपिंग/टॅली/CCC/पास असल्याचे प्रमाणपत्र राज्य स्तरावरील विशेष प्राविण्य प्रमाणपत्र (क्रिडा, कला शिक्षण इ.) तहसिलदार यांचे कडील उत्पनाचा दाखला विवाह नोंदणी दाखला स्थानिक रहिवाशी असल्याचा पुरावा (उदा. रेशन कार्ड)
5 ग्रामसभा ठरावाची निवडीची प्रत बँक खाते पासबुकाची प्रत MS-CIT पास प्रमाणपत्र तहसिलदार यांचे कडील उत्पनाचा दाखला 10 वी / 12 वी चे प्रमाणपत्र ग्रामसभा ठरावाची निवडीची प्रत १० वी पास प्रमाणपत्र (मुलीचे) ग्रामसभा ठरावाची निवडीची प्रत
6 बँक खाते पासबुकाची प्रत शाळा शिकत असलेला दाखला (बोनाफाईड प्रमाणपत्र) बँक खाते पासबुकाची प्रत बँक खाते पासबुकाची प्रत तहसिलदार यांचे कडील उत्पनाचा दाखला बँक खाते पासबुकाची प्रत जन्मदाखला प्रमाणपत्र (मुलाचे व मुलीचे) बँक खाते पासबुकाची प्रत
7 बँक खाते पासबुकाची प्रत जातीचा दाखला (मुलीचा)
8 शाळा सोडल्याचा दाखला मुलीच्या वडीलांचे लहान कुटुंबाचे स्वयं घोषणापत्र
9 ग्रामसभा ठरावाची निवडीची प्रत
10 बँक खाते पासबुकाची प्रत