महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना

  • लाभार्थ्यांचा तपशील
    • गट  – पिवळी, केशरी, अंत्योदय अन्न योजना व अन्नपुर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंबे
    • गट ब 
      • शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे
      • कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका नसलेली परंतु महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्रधारक असलेली कुटुंबे
    • गट क 
      • शासकीय/शासनमान्य अनाथाश्रमातील मुले.
      • शासकीय/शासनमान्य आश्रमशाळेतील विद्यार्थी,
      • शासकीय/शासनमान्य महिला आश्रमातील महिला.
      • शासकीय/शासनमान्य वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरिक
      • माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांचेवर अवलंबित असलेले कुटुंबातील सदस्य
      • महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी जिवित बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे (महाराष्ट्र राज्यातील बाहेरील रहीवासी असलेले)
    • गट ड – महाराष्ट्रातील कोणत्याही रस्त्यावर अपघातग्रस्त् झालेला महाराष्ट्र भारताबाहेरील रुग्ण
    • गट इ – महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील बेळगाव, कारवार, कलबुर्गी आणि बिदर जिल्ह्यांतील 865 गावांतील खाली नमूद केलेली शिधापत्रिकाधारक कुटुंबे
      • अंत्योदय अन्न योजना (AAY)
      • प्राधान्य गट (PHΗ)
      • अन्नपूर्णा योजना