विभाग प्रमुख
नाव – श्री.मनोज बाबन आंबोरे
पद – उपअभियंता बांधकाम ( प्रभारी )
ईमेल पत्ता –detjawhar@gmail.com
पत्ता – पंचायत समिती कार्यालय ,मेन रोड,विक्रमगड हायस्कूल च्या बाजूला विक्रमगड,जि.पालघर 401605
नाव – श्री.मनोज बाबन आंबोरे
पद – उपअभियंता बांधकाम ( प्रभारी )
ईमेल पत्ता –detjawhar@gmail.com
पत्ता – पंचायत समिती कार्यालय ,मेन रोड,विक्रमगड हायस्कूल च्या बाजूला विक्रमगड,जि.पालघर 401605
अनियोजीत रस्त्यांबाबत वेळोवेळी प्राप्त होणारी निवेदने विचारात घेऊन जि.प.अर्थसंकल्पीय तरतुदीस अधिन राहून ग्रामीणरस्ते व जि.प.च्या मालकीच्या इमारतींची दुरुस्ती व रस्ते सुधारणांचा आराखडा तयार करण्यात येतो. तरतुदशिर्ष निहाय उपलब्ध निधीनुसार आराखडयातील कामांना जि.प.विषय समितीची मान्यता घेऊन प्रशासकीय मान्यतेकरीता अंदाजपत्रके सादर करण्यात येतात.
संलग्न कार्यालये