विभाग प्रमुख
नाव :- श्री.अप्पाराव राजाराम दाधाले
पदनाम :- विस्तार अधिकारी (ग्रा.पं.)
ईमेल पत्ता :- vikramgad.bdo@gmail.com
पत्ता :- पंचायत समिती कार्यालय ,मेन रोड,विक्रमगड हायस्कूल च्या बाजूला विक्रमगड,जि.पालघर 401605
नाव :- श्री.अप्पाराव राजाराम दाधाले
पदनाम :- विस्तार अधिकारी (ग्रा.पं.)
ईमेल पत्ता :- vikramgad.bdo@gmail.com
पत्ता :- पंचायत समिती कार्यालय ,मेन रोड,विक्रमगड हायस्कूल च्या बाजूला विक्रमगड,जि.पालघर 401605
ग्रामपंचायत विभाग हा पंचायत समितीमध्ये असणाऱ्या एकूण 16 विभागापैंकी एक महत्वाचा विभाग आहे. विस्तार अधिकारी (पंचायत) हे या विभागाचे प्रमुख असतात. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मान्यता आवश्यक असणाऱ्या जिल्हा परिषदेकडील सर्व पंचायत समिती / ग्रापंचायत स्तरावरील योजना व इतर अनुषंगिक कामे केली जातात.
संलग्न कार्यालये –
जिल्हा परिषद
पंचायत समिती
ग्रामपंचायत
अ.क्र. | विषय | डाउनलोड |
---|---|---|
1. | रिक्त पदे अहवाल ऑगस्ट- 2025 अखेर | रिक्त-पदे-अहवाल (PDF) |