विभाग प्रमुख
नाव – श्री.चंद्रकांत वनशा गये – कृषी विकास अधिकारी
ईमेल पत्ता – bdovikramgadps@gmail.com
पत्ता – पंचायत समिती कार्यालय ,मेन रोड,विक्रमगड हायस्कूल शेजारी ,विक्रमगड ,जि.पालघर 401604
नाव – श्री.चंद्रकांत वनशा गये – कृषी विकास अधिकारी
ईमेल पत्ता – bdovikramgadps@gmail.com
पत्ता – पंचायत समिती कार्यालय ,मेन रोड,विक्रमगड हायस्कूल शेजारी ,विक्रमगड ,जि.पालघर 401604
कृषी विभाग हा पंचायत समितीच्या एकूण १४ विभांगांपैकी एक विभाग आहे कृषी विकास अधिकारी हे या विभागाचे विभाग प्रमुख आसतात. विभाग मार्फत विविध राज्यपुरस्कृत, केंद्रपुरस्कृत व जिल्हा स्वनिधीतून कृषी विषयक विकास योजना राबविल्या जातात.
संलग्न कार्यालये –
कृषि सह संचालक, ठाणे
संचालनालय / आयुक्तालय –
कृषि आयुक्तालय, पुणे
अ.क्र. | विषय | डाउनलोड |
---|---|---|
1. | रिक्त पदे अहवाल ऑगस्ट- 2025 अखेर | रिक्त-पदे-अहवाल (PDF) |
अ.क्र. | योजनेचे नाव |
---|---|
1 | किडरोगाचे नियंत्रण |
2 | शेतकऱ्यांना पिक संरक्षण अवजारे, साहित्य व इतर बाबी पुरवठा |
3 | शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्य व सुधारित कृषी अवजारे, कृषी प्रक्रिया उद्योगाकरिता साहित्य पुरवठा |
4 | शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचन साहित्य पुरवठा करणे |
5 | बायोगॅस बांधणीकरिता पूरक अनुदान देणे |
9 | शेतकऱ्यांना फुलशेतीसाठी वा रेशीम उद्योगाकरिता अर्थसहाय्य |
10 | आधुनिक शेतीस प्रोत्साहन देणे व नाविन्यपूर्ण योजना राबविणे |
11 | शेतकऱ्यांना सिंचनासाठी नवीन विहीर खोदकाम व बांधकाम करणे, जुनी विहीर दुरुस्ती व शेततळे अस्तरीकरण करणे |
12 | कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण करिता प्रोत्साहन देणे |
13 | वन अनुदानाने दिव्यांग शेतकऱ्यांना कृषी साहित्य पुरवठा |
14 | शेततळे अस्तरीकरण अनुदान |
15 | शेतकऱ्यांना फळबाग व भाजीपाला लागवडीसाठी अर्थसहाय्य |